मोफत 10वी नंतर
MCTI Career Compass
10वी नंतर पुढे काय करावे याबद्दल संभ्रम आहे?
30 सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि तुमच्या
Top 3 Career Directions जाणून घ्या.
हे करिअरची आवड आणि दिशा समजून घेण्यासाठीचे मार्गदर्शन साधन आहे.
हा अंतिम करिअर निर्णय नाही.